अनिस रामपुरे प्रेस फोटोग्राफ़र यांना मुंबईत इंडियाज प्राईड पुरस्कारांने सम्मानित !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २४ : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने मुंबई अंधेरी मायूर हॉल येथे सोमवारी 23 जानेवारी रोजी प्रेस फोटोग्राफ़र अनिस रामपुरे यांना मान्यवरांच्या हस्ते सम्मानित करण्यात आले आहे.
गेल्या 8 वर्षा पासुन वृत्तपत्रात फोटोग्राफ़र पदावर काम केले आहे. अनिस रामपुरे यांना पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी इंडियाज प्राईड आवार्डने सम्मानित करण्यात आले निवृत्त जज सीएल थूल, समाजसेवक तरूण राठी, लेख तथा दिग्दर्शक विकास कपुर, अभिनेता किरण माने,नगरसेवक मोहसिन हैदर, अभिनेता कमल घिमीने, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, डॉ शकील शेख, सिंगर पुजा चोपडा, आदींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.
शम ए रहेबर के संपादक ज़मिर कादरी, एशिया एक्सप्रेस के संपादक शारेक नक्शबन्दी, इरबाज़ अंसारी, मोबिन शेख, सय्यद अतहर ,सय्यद साबेर, साजीद मौलाना, आरिफ़ देशमुख, अहेमद चाउस, आदिल खान, अब्दुल सत्तार, मोहम्मद आदिल, ज़ुबेर खान, अब्दुल हमिद, मोहम्मद जावेद, रफ़त खान, राहत खान, अब्दुल रहेमान आदींनी शुभेच्छा दिल्या आहे.
No comments:
Post a Comment