Sunday, 30 April 2023

पंतप्रधानांचा "मन की बात" द्वारे देशवासीयांसोबत शतकीय संवाद..!

पंतप्रधानांचा "मन की बात" द्वारे देशवासीयांसोबत शतकीय संवाद..!

*खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मुक्ताईनगर येथे असंख्य महिलांसह सहभागी.*

जळगाव/मुक्ताईनगर, अखलाख देशमुख,  दि ३० : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ऑल इंडिया रेडियो वर प्रसारित होणाऱ्या ऐतिहासिक *मन की बात* या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागाच्या लाईव्ह कार्यक्रमाचे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत मुक्ताईनगर येथील गोदावरी मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले असता महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी होऊन माननीय प्रधानमंत्री यांचे विचार एकले. 

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डी.एस.चव्हाण सर, भाजपा शहराध्यक्ष पंकज कोळी, माजी नगराध्यक्ष सौ.नजमा तडवी, नायब तहसीलदार झांबरे, प्राचार्य वडस्कर ई. प्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

बहुजन समाजाच्या परिवर्तनासाठी विचारांचे प्रशिक्षण; ठाण्यात तहसीलस्तरीय शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद !!

बहुजन समाजाच्या परिवर्तनासाठी विचारांचे प्रशिक्षण; ठाण्यात तहसीलस्तरीय शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद !! *उल्हासनगर / सुरेश जगताप...