Friday 19 January 2024

राष्ट्रीय कर्मचारी सेना 'मा.आ. शिवसेना- सचिव, अध्यक्ष श्री. किरण पावसकर यांच्या नेतृत्वात टोल प्लाजा गेट मीटिंग संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेना 'मा.आ. शिवसेना- सचिव, अध्यक्ष श्री. किरण पावसकर यांच्या नेतृत्वात टोल प्लाजा गेट मीटिंग संपन्न !!

*एम.ई.पी.इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.ऐरोली टोल प्लाजा, मुलुंड - ऐरोली येथे कामगारांची गेट मीटिंग*

मुंबई, (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर) :
        राष्ट्रीय कर्मचारी सेना, मा.आ. शिवसेना-सचिव अध्यक्ष श्री. किरण पावसकर यांच्या नेतृत्वात दिनांक १९/०१/२०२४ रोजी एम.ई.पी.टोल प्लाझा ऐरोली, एल.बी.एस, दहिसर, वाशी, मुलुंड येथील कामगारांची गेट मीटिंग एम.ई.पी.इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.ऐरोली टोल प्लाजा, मुलुंड - ऐरोली लिंक रोड, ऐरोली, नवी मुंबई येथे पार पडली. 

     यावेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या फलकाचे अनावरणही करण्यात आले. कामगारांच्या न्याय हक्कासाठी एम.ई.पी. चे प्रधान सचिव श्री. राजू कोतरे, सौ. प्रिया जोया यांच्याशी चर्चा करण्यात आली.यावेळी मा. नगरसेवक ममीदजी चौगुले,सदस्य श्री.प्रसाद घोरपडे, श्री.मयुर चव्हाण उपाध्यक्ष श्री.श्रेयस सु पाडावे तसेच चिटणीस श्री. रितेश शिवडीकर, श्री.सचिन लिमण, श्री.तुषार केसरकर, एम.ई.पी टोल प्लाजाचे युनिट कमिटी मेंबर श्री.शरद गोंधळे, श्री.संदेश पांलडे, श्री.नितीन देसले, श्री.राहुल जोगधनकर,श्री. किरण चव्हाण, श्री.संतोष परदेशी असे अनेक कामगार व यूनियनचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !!

जुगाई देवी मित्र मंडळ वांझोळे गवळीवाडी  येथील जुगाई देवी मंदिर व सभागृहाचे सुशोभीकरण भूमिपूजन संपन्न !! चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघ...