Monday, 17 March 2025

शिवस्मारक समिती घाटकोपरतर्फे घाटकोपर (प.) अमृत नगर सर्कल येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न !

शिवस्मारक समिती घाटकोपरतर्फे घाटकोपर (प.) अमृत नगर सर्कल येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
        बृहन्मुंबई महानगर पालिका एन विभागात कार्यरत असलेल्या शिवस्मारक समिती घाटकोपरचे संस्थापक अध्यक्ष शिवभक्त श्री.संजय दत्तात्रय भालेराव यांच्या तर्फे घाटकोपर पश्चिम येथील अमृत नगर सर्कल येथे शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला शिव आरती करिता शिवसेना नेते आ.आदित्यसाहेब ठाकरे, शिवसेना सचिव आ.वरूणजी सरदेसाई, ईशान्य मुंबईचे खा.संजयभाऊ दिना पाटील व ईशान्य मुंबई ०८ विभाग प्रमुख सुरेश पाटील, १२६ स्थानिक मा. नगरसेविका अर्चना संजय भालेराव, समन्वयक ईम्रान शेख, ग्राहक संरक्षण कक्ष वार्ड संघटक १२६ रतन ताजणे, १२३ वार्ड संघटक राजेंद्र पेडणेकर, १२४ वार्ड संघटक यशवंत खोपकर व शिवभक्त पदाधिकारी शिव आरतीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !  ** अवघे व...