ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र कांबळे यांची विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड !
मुंबई,:(प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिला जाणारा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 कामगार मंत्री अँड आकाश फुंडकर यांनी जाहीर केले विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी संपूर्ण राज्यभरातून 51 सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांमध्ये श्री .राजेंद्र ज्ञानदेव कांबळे भूषवलेली पद कवी, गायक, वार्ताहर, होमगार्ड कमांडर अधिपदावर काम करत असताना. आज पर्यंत राज्यस्तरीय व इतर संस्थांकडून अर्धशतक होऊन जास्त पुरस्काराचे मानकरी दि. कराड अर्बन को. ऑफ बँक कराड, मस्जिद बंदर शाखा, मुंबई येथे सध्या कार्यरत असून सर्वसामान्य व तळागाळातील जनतेसाठी अडचणी सोडवण्यात सिंहाचा वाटा असून अनेक सामाजिक संस्था व फाउंडेशन तसेच होमगार्डमध्ये निष्काम सेवा करत होमगार्ड अधिकारी पदापर्यंत काम केले आहे एसटी महामंडळात उरलेल्या वेळेत भारतीय विकास परिषद यामध्ये सचिवपदी, मिलिंद सहकारी संस्था विक्रोळी सचिव पदे चांगल्या प्रकारे काम केले असून अन्यायाविरोधात लढा सामाजिक परिवर्तन होमगार्ड अधिकारी कायदा व सुव्यवस्था राखण्या कामे निस्वार्थीपणे सेवा देत 500, एकराचा चारा वाचविण्यासाठी प्रामुख्याने यश संपादन केले, अपंग बंधू सहकार्य सक्रिय योगदान दीपावली भाऊबीज दिवशी राज्य परिवहन महामंडळात फायदा केला एसटी स्टँडवर केळीच्या सालीवरून पडलेले प्रवासी होनमाने यांना त्वरित रिक्षा करून दवाखान्यात घेऊन गेले त्यांना जीवदान मिळाले, इंधन बचत ही काळाची गरज आहे हे सिद्ध केले, प्रकाश चांगण यांचे हरवलेले पैसे परत मिळवून दिले प्रमाणितपणा, पोलीस कर्मचारी पाचपुते यांना झटका आल्याने त्यांना शासकीय दवाखान्यात घेऊन गेले, वृक्षारोपण स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पार पाडले, मांढरदेवी येथे भाविकांना मोकळ्या मनाने भरीव मदत केली, दलित पीडित विधवा बेकारांना अर्थसहाय्य मिळवून दिले, आरोग्य शिबिर दुर्बल घटकांना विकासासाठी प्रयत्नशील समाजसेवा, वृक्षारोपण, रक्तदान, नेत्रदान शिबिरास स्वतःहून सहकार्य गृहरक्षक दलामध्ये चांगल्या प्रकारे कार्य कौतुकास्पद वृक्षारोपण निष्काम सेवा बद्दल गौरव भारतीय विकास परिषदेच्या माध्यमातून भ्रष्टाचार अन्यायविरुद्ध लढा सामाजिक परिवर्तन अशा अनेक कार्यातून सामाजिक मोठी प्रतिष्ठा निर्माण केली यावरील कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली यांच्या कार्याची दखल घेऊन विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली कामगार मंत्री अँड. आकाश फुंडकर कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी सर्व पुरस्कारांचे अभिनंदन केले, महात्मा बाबू गेनू मुंबई, गिरणी कामगार क्रीडा भवन प्रभादेवी, मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात येत्या 13 मे रोजी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र कांबळे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात असून त्यांना मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर व वनिता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सौजन्य _
पंकजकुमार पाटील, मुंबई
No comments:
Post a Comment