Sunday, 24 August 2025

विक्रोळी पार्क साईट विभागातील द केसरिया हिंद ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून यशवंत खोपकर यांचा सत्कार !

विक्रोळी पार्क साईट विभागातील द केसरिया हिंद ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून यशवंत खोपकर यांचा सत्कार !
 

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
                घाटकोपर पश्चिम विधानसभा मधील नवीन नियुक्ती झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर विधानसभा कक्ष संघटन  यशवंत विठ्ठल खोपकर यांची नवीन नियुक्ती झाल्याबद्दल द केसरिया हिंद ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला.सत्कार करतेवेळी भावेश कुंभारकर, दिलीप सिंह, आशिष लोहोट, संजय मिश्रा, सखाराम ठुबे सरआदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत यशवंत खोपकर यांचा सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

वसई-विरारमध्ये जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची जय्यत तयारी !!

वसई-विरारमध्ये जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची जय्यत तयारी !! विरार प्रतिनिधी/पंकज चव्हाण वसई-विरार शहर महानगरपा...