Sunday, 8 February 2026

अंबरनाथ येथे श्री अनंत रामभाऊ नलावडे यांचा सन्मान !!

अंबरनाथ येथे श्री अनंत रामभाऊ नलावडे यांचा सन्मान !!

अंबरनाथ, प्रतिनिधी : सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री अनंत रामभाऊ नलावडे यांचा अंबरनाथ येथे, शांताराम सदाशिव कुरकुटे यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

हा सन्मान श्री दिनेश बुचुडे व श्री दीपक तेली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी श्री विकास  कुरकुटे  हे उपस्थित होते  नलावडे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्री अनंत नलावडे हे वारकरी संप्रदायाचे असून ते नियमितपणे वारकरी संप्रदायाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. तसेच दरवर्षी दिंडीत सहभागी होत सामाजिक व अध्यात्मिक परंपरा जपण्याचे कार्य करीत आहेत.

सौजन्य/प्रसिद्धी - विशाल कुरकुटे 

No comments:

Post a Comment

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !!

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !! *कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर...