Wednesday, 1 April 2026

प्रमोद न सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय कवी नारायण सुर्वे साहित्य गौरव पुरस्कार !!

प्रमोद न सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय कवी नारायण सुर्वे साहित्य गौरव पुरस्कार !!

ठाणे, प्रतिनिधी :
तेजस्वी फाऊंडेशन तर्फे दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तीमत्वांना  राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदाच्या तेजस्वी फाउंडेशन पुरस्कार २०२६ अंतर्गत, प्रमोद न सूर्यवंशी यांची राज्यस्तरीय कवी नारायण सुर्वे साहित्य गौरव पुरस्कारासाठी    निवड झाली आहे.

हा पुरस्कार सोहळा दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी ठाणे येथे मराठी ग्रंथ संग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे.

या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण संस्थेचे संस्थापक मनिष पंडित आणि प्रा प्रज्ञा पंडित यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

उरण महाविद्यालयात बँकिंग, वित्त आणि विमा क्षेत्र या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम !!

उरण महाविद्यालयात बँकिंग, वित्त आणि विमा क्षेत्र या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम !! उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) : कोकण ज्ञानपीठ...