Saturday, 15 August 2026

जिनियस इंग्लिश स्कूल तांदुळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा !!

जिनियस इंग्लिश स्कूल तांदुळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा !!

ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित असलेले विलासराव कोळेकर, फौजी प्रतिक वाठारकर, संस्था अध्यक्ष श्री सतिश जाधव

ईश्वरपुर, प्रतिनिधी 

तांदुळवाडी येथील जिनियस इंग्लिश स्कुलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार श्री. विलासराव कोळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी या स्कूलचा विद्यार्थी प्रतीक वाठारकर (फौजी) तसेच संस्थेचे संस्थापक श्री. सतीश जाधव, सचिव सारीका जाधव मॅडम तसेच सौ. वैष्णवी देशमुख, मयुरी सपकाळ, शुभांगी जाधव, सारिका जाधव, पूजा जाधव, स्नेहल भोसले, रेखा कांबळे, अर्चना देशमुख, वंदना कांबळे, अर्चना शिंदे, ज्योती भोसले आदी शिक्षकवर्ग तसेच श्री ओंकार खंडागळे, प्रकाश खंडागळे, राजू मोठे, विजय भोरडे, गजानन जाधव, आकाश वाठारकर, तानाजी पाटील, अमीर लांडगे, कोरे सर, नितीन पाटील, जीवन पाटील,  राजश्री भोसले आदी पालक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी श्री विलासराव कोळेकर व फौजी श्री प्रतिक वाठारकर यांचा संस्था अध्यक्ष श्री सतिश जाधव यांनी शाल,बुके देवून सत्कार केला.

यावेळी कु. शौर्य मोठे, ज्ञानेश्वरी जाधव, वल्लभ साळुंखे, शांभवी चौगुले, शिवज्ञ जाधव, राजवर्धन मोहिते, शिवांश निकम, अविरा जाधव, ज्योतीराज पाटील, तनिष्का काकडे, यशवी पाटील, हर्षल जाधव, शिवांजली खंडागळे, शिवांश कांबळे, रियांश रविकिरण बनसोडे, प्रज्वल नागराज धामणेकर, राजमुद्रा मानसिंग पवार, नेत्रजा अरुण काकडे, कादंबरी संदीप पाटील, सानवी संतोष पाटील, जान्हवी कृष्णात लुगडे, वेदांत राहुल पाटील, राजवीर प्रवीण जाधव, स्वानंदी सतीश पाटील, ज्ञानेश्वरी सचिन पाटील, अमृता संदीप पाटील ,अन्विता अभिजीत पाटील सृष्टी प्रदीप सावंत ,राही योगेश नायकवडी, दर्शराज शिव प्रसाद कोरे, शौर्य कोळेकर, वीरेन शिंदे ,अनन्या जाधव, अद्विका जाधव, आराध्या कुंभार, आरोही जाधव, हर्षवर्धन पाटील, कार्तिकी पाटील, जयवर्धन पाटील, अनाया लांडगे, अव्दिका पवार, वीर जाधव, वेदांत जाधव, वीणा जाधव, निर्भय बागुल, नित्या बागुल, आर्य खंडागळे, आरव शिंदे, रुद्रांश खोत, समर्थ नलवडे, अन्वी खडके,‌ईश्वरी शिंदे, ईश्वरी घोरपडे, प्रगती पाटील ,निधी बनसोडे, सिद्धार्थ निकम, अनन्या गोसावी, आसिम पटेल आदी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्याकडून अंबरनाथ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्याकडून अंबरनाथ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा !! अंबरनाथ | १५ ऑगस्ट २०२६ : भा...