*कल्याण :* स्फूर्ती फाऊंडेशन व आम्ही नगर प्रतिष्ठान यांच्या वतीने मैत्रेय या मराठी चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
*दिनांक :* रविवार, २२ नोव्हेंबर
*वेळ :* दुपारी १२.३० वाजता
*स्थळ :* SM5, सर्वोदय मॉल, फूल मार्केट समोर, कल्याण (प.), कल्याण, महाराष्ट्र - ४२१३०१
*नोंदणी कशी करावी?*
इच्छुकांनी आपले नाव व मोबाईल नंबर व्हॉट्सॲपवर पाठवावा. फोन करू नये.
*संपर्क :* 7977728435
No comments:
Post a Comment