Wednesday, 10 October 2018

भुसावळ येथे श्री इंद्रध्वज महामंडळ विधान महोत्सवास प्रारंभ

भुसावळ येथे दिगंबर जैन समाजातर्फे श्री १००८ इंद्रध्वज महामंडळ विधान, लघु पंचाकल्याणक, गजरथ महोत्सवास सुरुवात

भुसावळ - (जैनेंन्द्र सैतवाल)
              दि. १० ऑक्टोबर २०१८ पासून भुसावळ येथील संतोषी माता हॉल मध्ये श्री २००८ इंद्रध्वज महामंडळ विधान महोत्सवास प्रारंभ झाला आहे. हा महोत्सव दि. २०/१०/१८ पर्यंत आहे. हा सोहळा प.पू. वात्सल्य रत्नाकर मुनींश्री १०८ स्वात्मनंदीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व सानिध्यात संपन्न होत आहे.
             या मोहत्सवा विषयी सविस्तर व रोज चे अपडेट साठी बघा फक्त " बातमीदार माझा " ब्लॉग.

No comments:

Post a Comment

स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर मिसिंग लिंक मार्ग” असे नामकरण जाहीर करण्याची संतोष पटकारे यांची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी !!  मुंबई - पुणे मिसि...