Sunday, 20 September 2020

शिवसेना आणि भाजप पदाधिकारी यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश !!

शिवसेना आणि भाजप पदाधिकारी यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश !!


कल्याण : आदरणीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होऊन व कल्याण शहर अध्यक्ष श्री विनोद बाळाराम केणे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण शहरातील तरूण वर्ग मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला पियुष चौधरी (युवासेवा विभाग अधिकारी) सदानंद टावरे (भाजप) यांच्या सोबत असंख्य  कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेते प्रवेश केला हा *मेगा प्रवेश सोहळा* श्री.प्रकाश भोईर (मा.आमदार/सरचिटणीस महाराष्ट्र राज्य) श्री.वैभव किणी साहेब (ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष) श्री. उल्हास भोईर (जिल्हा अध्यक्ष मनसे) श्री. कौस्तुभ देसाई (जिल्हा अध्यक्ष मनविसे/शहर अध्यक्ष मनसे) श्री.महेश मोरे (कल्याण शहर सचिव,मनसे) श्री. सचिन पौपलाईटकर (कल्याण शहर उपाध्यक्ष मनसे) श्री.सचिन शिंदे (विभाग अध्यक्ष,मनसे) श्री. रूपेश पाटील (कल्याण शहर उपाध्यक्ष,मनविसे) श्री.विराज चौधरी (कल्याण शहर उपाध्यक्ष,मनविसे) श्री. रोहित भोईर (कल्याण शहर सचिव,मनविसे) श्री गणेश नाईक (कल्याण शहर सहसचिव,मनविसे) श्री.हर्ष गांगुर्डे (विभाग अध्यक्ष मनविसे) श्री. अभिजीत सोनाळकर (उपविभाग अध्यक्ष मनविसे) श्री राहूल टेमघेरे(विभाग अध्यक्ष मनविसे) श्री शैलेश भोईर तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...