राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वार्ड क्रमांक १२३ च्या वतीने दीपावली निमित्त फराळाचे वाटप !
मुंबई, (प्रतिनिधी) ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वार्ड क्रमांक १२३ च्या वतीने दीपावाली निमित्त विभागातील रहिवाशी व कार्यकर्त्यांना शिवाजीराव नलावडे (महाराष्ट्र उपाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली व घाटकोपर तालुका अध्यक्ष सुरेश विठ्ठल भालेराव यांच्या हस्ते दिवाळी फराळाचे व मिठाईचे वाटप करण्यात आले.त्यामध्ये अनेक रहिवाशी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला सदर कार्यक्रमाचे आयोजन वार्ड अध्यक्ष शंकर महाडिक यांनी केले होते व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदेश भोसले,इंजे सर,इरफान पठाण,शहानवाज खान व प्रविण समीर सेन,ललिता पाटील, आयुब पठाण ,लता मिरगुले,नानू माने,विमल अशोक सुतार व वार्ड मधील प्रमुख पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment