Saturday, 2 January 2021

सुभाष बेलोसे भविष्य निर्वाह निधी आस्थापनमधून सेवा निवृत्त !

सुभाष बेलोसे भविष्य निर्वाह निधी आस्थापनमधून सेवा निवृत्त !


मुंबई (समीर खाडिलकर/ शांत्ताराम  गुडेकर) :

           भविष्य निर्वाह निधी या आस्थापनेतून प्रदिर्घ सेवेनंतर सुभाष बेलोसे हे ३१ डिसेंबर २०२० रोजी सेवा निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभात विभागप्रमुख आमदार मान. विलास पोतनीस यांच्यासह भ.नि.निधी आस्थापन पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री. सुभाष बेलोसे, यांना निवृत्तीनंतर दीर्घ, सुदृढ, निरोगी आणि आनंदी आरोग्य सदैव प्राप्त होवो, तसेच शिवसेनेचे कार्य त्यांच्या हातून सदैव होत राहो अशा शुभेच्छा यानिमिताने त्यांना देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !!

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :         ...