Monday, 30 January 2023
कांग्रेस कमिटी तर्फे महात्मा गांधी यांना अभिवादन !
सहायक आयुक्त दिनेश वाघचौरे यांच्या आदेशाने गतिरोधक बनविण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात !
समाज एकत्र होण्यासाठी पष्टे परिवार कुलदैवतांचा देवभेट, जागर व गोंधळ !
मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे ज्योती वृद्धाश्रम सेवा संस्था (रजि.) भाईंदर या वृद्धाश्रमास मदतीचा हात !
मुलुंडमधील हौसिंग सोसायटी मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !
Sunday, 29 January 2023
गिरनार नागरी निवारा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम संपन्न !
नाशिक येथे सावकारी जाचाने एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या !
नाशिक येथे सावकारी जाचाने एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या !
'बाप-लेकांनी संपवले जिवन'
नाशिक, प्रतिनिधी : नाशिकमधील सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगरमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केली. वडील आणि दोन मुलांनी वेगवेगळ्या खोलीत फॅनला गळफास घेऊन जीवन संपवलं. वडील दीपक शिरोडे यांचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी आणि दोन मुलांनी वेगवेगळ्या खोलीमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाच्या शेजाऱ्यांकडे पोलीस चौकशी करत आहेत.
आत्महत्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ,पण सावकारी जाचाने आत्महत्या केल्याची शक्यता, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सर्व शक्यता विचारात घेऊन तपास करत आहेत. पण या धक्कादायक प्रकरामुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी विशेष अभियान २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ अभियानाचा लाभ घे...
-
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भव्य ग्रंथ दिंडी उत्साहात !! *डोंबिवली शिक्षण प...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...